Mission & Vision
दापोली एज्युकेशन सोसायटी
Vision
संस्कारदीपसंयुक्ताः आत्मनिर्भरमानसाः।
राष्ट्रवैभवसाध्यार्थं निरताः स्याम कर्मसु॥
(संस्कारांच्या दीपाने प्रकाशित झालेली, आत्मनिर्भरतेची वृत्ती असलेली मने घेऊन,
आपण राष्ट्रवैभवाच्या साधनेसाठी सतत कार्यरत राहू.)
With minds enlightened by the light of values and guided by self-reliance,
may we remain constantly engaged in actions dedicated to achieving the nation’s glory.